P P Gagangiri Maharaj International School
Khopoli, तालुका : खालापूर, जिल्हा : रायगड-410203
ग्रंथ संपदा
कादंबरी, कथा, प्रवासवर्णन, ऐतिहासिक, आत्मचरित्र, चरित्र, विज्ञान विषयक, लेखसंग्रह, शेती विषयक व इतर अशा अनेक प्रकारचे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.
सभासद
मासिक, वार्षिक, विद्यार्थी, स्पर्धा परिक्षा व इतर सर्व प्रकारचे अनेक सभासद आहेत. महिलांसाठी व बाल वाचकांसाठी स्वतंत्र विभाग उपलब्ध आहे.
नियतकालिक
सकाळ, लोकमत, पुण्यनगरी, सार्वमत, गांवकरी व इतर अनेक नामांकित दैनिके, मासिके, पाक्षिके, साप्ताहिके, दिवाळी अंक उपलब्ध आहे.